मिशन स्कॉलरशिप
इयत्ता-
5 वी
शिष्यवृत्ती सराव परीक्षा
विषय- गणित
[गुण-20]
संकलन- श्री महादेव बाबासाहेब पाटील
= = = = = = = = = = = = = = = = = = = = = = = =
प्र.{1}
6 सेकंदात एक याप्रमाणे समान 1 तास 40 मिनिटांत एकूण किती पिशव्या भरल्या जातील?
(1)1400
(2)1000
(3)1200
(4)900
प्र.{2}
15 मीटर अंतरावर एक याप्रमाणे समान अंतरावर खांब रोवले आहेत. पहिल्या खांबापासून
सुरुवात करून तेजस 6 खांब 15 सेकंदात ओलांडतो, तर तो दीड मिनिटांत किती खांब
ओलांडेल?
(1)30
(2)31
(3)28
(4)29
प्र.{3}
64 ही संख्या दोन पूर्ण संख्यांच्या गुणाकाराच्या रुपात जास्तीत जास्त किती
प्रकारे लिहिता येईल?
(1) 4
(2) 6
(3) 8
(4) 5
प्र.{4}
42 मुलांचे समान संख्यात गात करावयाचे असल्यास व प्रत्येक गटात 2 किंवा अधिक मुले
ठेवल्यास जास्तीत जास्त किती प्रकारे गात बनतील?
(1) 8
(2) 6
(3) 5
(4) 4
प्र.{5] प + 15 + 17 + फ = 50, ‘प’ ची किंमत 7 असेल;
तर प × फ =?
(1) 126
(2) 77
(3) 63
(4) 84
प्र.{6} म – 25 = 25 – म, तर म = किती?
(1)50
(2)0
(3)25
(4)1
प्र.{7}
8 मीटर दोरीपैकी 3 मी. 35 सेमी. दोरी
वापरली, तर किती दोरी शिल्लक राहिली ?
(1)5 मी 35 सेमी
(2)11 मी. 35 सेमी
(3)5 मी. 65 सेमी
(4)4 मी. 65 सेमी
प्र.{8}
प्रत्येकी 250 ग्रॅम वजनाच्या 120 मिठाच्या पिशव्या भरण्यासाठी किती मीठ लागेल?
(1)3000 कि. ग्रॅ.
(2)300 कि. ग्रॅ.
(3)3 कि. ग्रॅ.
(4)30 कि. ग्रॅ.
प्र.{9} डी. के. यांनी आपल्या जमिनीपैकी 4/9 भागात ऊस, 1/9 भागात गहू व उरलेल्या जमिनीत ज्वारी पेरली, तर ज्वारी किती भागात पेरली?
(1)4/9
(2)5/9
(3)1/9
(4)7/9
प्र.{10}
शनिवारी 320 मुलांपैकी 7/8 मुले शाळेत हजर होती; तर किती मुले त्या दिवशी गैरहजर
होती?
(1)40
(2)80
(3)42
(4)280
= = = = = = = = = = = = =