मिशन स्कॉलरशिप
इयत्ता- 5 वी / 4 थी
शिष्यवृत्ती सराव परीक्षा
विषय-बुद्धिमत्ता चाचणी
लेखन व संकलन- श्री महादेव बाबासाहेब पाटील
= = = = = = = = = = = = = = = = = = = = = = =
= = = = = = = = = = = = = = =
प्र.{1} खालील शब्दांमध्ये ‘म’ पूर्वी ‘र’ किती वेळा आला आहे?
धरमकर, मरमर, मरण, नरम, मरद,
कमरकर.
1) दोन
2) चार
3) पाच
4) तीन
प्र.{2} व प्र.{3} अंकमाला- 2 5 3 6 3 5 3 1 5 3 5 2 6 3 5 3 6
प्र.2) वरील अंकमालेत 5 पूर्वी लगेच 3
किती वेळा आले आहे?
1)दोन
2) चार
3)तीन
4)पाच
प्र.{3} वरील अंकमालेत सर्वात कमी वेळा आलेला अंक कोणता?
1) 6
2) 2
3) 4
4) 1
प्र.{4} खालील संख्यांच्या गटातील मूळ संख्या नसलेल्या संख्यांची एकूण बेरीज
किती?
2, 3, 9, 13, 15, 21, 29, 39, 61
1) पाच
2) चार
3) तीन
4) सहा
प्र.{5} 3 × 3 × 3 ...... असे सहा वेळा मांडून गुणाकार केल्यास गुणाकारात एककस्थानी
कोणता अंक येईल?
1) 3
2) 9
3)1
4)
1
प्र.{6} व प्र.{7} खालील
संख्यामालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल?
2, 16, 54, 128, 250, 432, ?
1) 686
2) 648
3) 722
4) 655
प्र.{7} 18, 12, 15, 10, 12, ?
1)8
2) 6
3)4
4)10
प्र.{8} प्रणोतीचे वय तिच्या आईच्या
वयाच्या 1/3 पेक्षा 4 ने जास्त आहे व तिच्या मावशीच्या वयाच्या 1/2 पेक्षा 4 ने कमी आहे. प्रणोतीच्या आईचे वय 36 वर्षे असल्यास तिच्या
मावशीचे वय किती?
1) 28 वर्षे
2) 32 वर्षे
3) 40 वर्षे
4) 36 वर्ष
प्र.{9} 21 व्या शतकाची सुरुवात
सोमवार या वाराने होत असल्यास ; 20 व्या शतकाची सुरुवात कोणत्या वाराने झाली असेल ?
1) रविवार
2) मंगळवार
3)सोमवार
4)
शनिवार
प्र.{10} दुपारी 12 वाजल्यापासून त्याच रात्री 12 वाजेपर्यंत मिनिटकाटा तास
काट्याला किती वेळा ओलांडेल?
1)11
2) 10
3)12
4) 13
= = = = = = = =