मिशन
स्कॉलरशिप / मिशन नवोदय{मिस्कॉ}
विषय- गणित
महत्त्वाची
सूत्रे/नियम/व्याख्या
[नफा आणि तोटा]
संकलन – महादेव बाबासाहेब
पाटील
*नफा आणि तोटा*
(1) नफा = विक्री किंमत – खरेदी किंमत
(2) तोटा = खरेदी किंमत – विक्री किंमत
(3) शेकडा नफा = नफा / खरेदी किंमत × 100
(4) शेकडा तोटा = नफा / खरेदी किंमत × 100
(5) विक्री किंमत = 100 × नफा% / 100 × खरेदी किंमत
(6) विक्री किंमत = 100 × तोटा% / 100 × खरेदी किंमत
(7) खरेदी किंमत = 100 / 100 + नफा % × विक्री किंमत
(8) खरेदी किंमत = 100 / 100 - तोटा % × विक्री किंमत
(9) जेंव्हा दोन वस्तू सारख्याच किंमतीला विकल्या जातात त्यापैकी एक x% तोट्याने व दुसरी
x% नफ्याने
विकली तर यामध्ये नेहमी तोटाच होतो तो खालील सूत्राने मिळतो.
तोटा % = (सामाईक नफा / 10)वर्ग = (x /10)
वर्ग
@ सरासरी = सर्व निरीक्षणांची बेरीज / निरीक्षणांची संख्या
@ एकूण बेरीज = सरासरी × निरीक्षणांची संख्या