व्यवहारी अपूर्णांक (महत्त्वाची सूत्रे/नियम/व्याख्या) Operational fractions (Important formulas / rules / definitions)


 




मिशन स्कॉलरशिप {मिस्कॉ}

विषय- गणित

महत्त्वाची सूत्रे/नियम/व्याख्या

                                             

                               [व्यवहारी अपूर्णांक]                                                                     

संकलन –  महादेव बाबासाहेब पाटील

1)अपूर्णांक = एखाद्या पूर्ण मापाचा काही भाग म्हणजे अपूर्णांक होय.

2) छेदाधिक अपूर्णांक = या अपूर्णांकामध्ये अंश हा छेदापेक्षा लहान असतो.

उदा.  9/12,  11/19    इ.

 

3) अंशाधिक अपूर्णांक = या अपूर्णांकामध्ये अंश हा छेदापेक्षा मोठा असतो.

         उदा.  14/10, 16/19

 

4) पूर्णांकयुक्त अपूर्णांक = जेंव्हा दिलेल्या अपूर्णांकात पूर्ण संख्या आणि छेदाधिक अपूर्णांक असतो तेंव्हा त्या अपूर्णांकाला पूर्णांकयुक्त अपूर्णांक म्हणतात.

उदा.9 3/4 , 5 8/9 इ.

 

5) पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचे अंशाधिक अपूर्णांकात रुपांतर करणे :

 अंशाधिक अपूर्णांक =   पूर्ण संख्या   ×   छेद + अंश

उदा. 5  8/9    = 5   ×  9  + 8  / 9   = 45 + 8  / 9  =   53 /   9


6) अंशाधिक अपूर्णांकाचे पूर्णांकयुक्त अपूर्णांकात रुपांतर करणे.

   पूर्णांकयुक्त अपूर्णांक = भागाकार   ×   बाकी   / छेद 

 

7) सममूल्य अपूर्णांक = ज्या अपूर्णांकाची किंमत समान असते अशा अपूर्णांक म्हणतात.

  उदा.  =  1/2    =   9 / 18   = 200 / 400    =   300   / 600

 

8) अपूर्णांकाची तुलना :

(1)अंश सारखेच असताना- ज्या अपूर्णांकाचा छेद लहान तो अपूर्णांक मोठा व ज्याचा छेद मोठा तो अपूर्णांक लहान.

 

(2) जेंव्हा अपूर्णांकाचे छेद सारखे असतात : अंश लहान असणारा लहान अपूर्णांक व अंश मोठा असणारा मोठा अपूर्णांक.

 

(3) जेंव्हा अपूर्णांकाचे छेद किंवा अंश सारखे नसतात तेंव्हा ते सारखे करून लहानमोठेपणा ठरवावा.


----------------------------

5 वी / 8 वी स्कॉलरशिप पेपर्स मराठी / गणित , ENGLISH व बुद्धिमत्ता चाचणी PDF स्वरुपात डाऊनलोड करण्यासाठी 

खालील CLICK HERE या बटणावर क्लिक करा.

5 वी स्कॉलरशिप पेपर्स PDF क्रमांक १ 

मराठी व गणित 👉👉 CLICK HERE 

इंग्रजी व बुद्धिमत्ता व चाचणी 👉👉 CLICK HERE 

-----------------------

5 वी स्कॉलरशिप पेपर्स PDF क्रमांक २

मराठी व गणित 👉👉 CLICK HERE 

इंग्रजी व बुद्धिमत्ता व चाचणी 👉👉 CLICK HERE 

-------------------------

8 वी स्कॉलरशिप पेपर्स PDF

मराठी व गणित 👉👉 CLICK HERE 

इंग्रजी व बुद्धिमत्ता व चाचणी 👉👉 CLICK HERE 

--------------------

मंथन परीक्षा उत्तरसूची २०२५ 👉👉 CLICK HERE

---------------------------------

12 जानेवारी 2025 रोजी झालेल्या बीडीएस परीक्षेची(मराठी माध्यम व इंग्रजी माध्यम) उत्तर सूची प्राप्त झाली आहे.

उत्तर सूची प्राप्त करण्यासाठी खालील इयत्तांच्या नावावर click here वर  क्लिक करा 


१ ली ते ८ वी (मराठी व ENGLISH माध्यम) उत्तरसूची CLICK HERE



-------------------------------------------

NAS आधारित सराव चाचणी 1 ली ते 8 वी PDF स्वरूपात डाऊनलोड करण्यासाठी खालील CLICK HERE या बटणावर क्लिक करा.



NAS ANSWER KEY (उत्तरसूची) 👇👇


---------------------------------------------


स्कॉलरशिप / प्रज्ञाशोध 'विषय - मराठी' सराव प्रश्न सोडवण्यासाठी खालील 

"घटकाचे नाव" किंवा "येथे क्लिक करा" या नावावर क्लिक करा.


 

 

अ.क्र.

घटकाचे नाव

सोडवा

1.

शब्दांच्या जाती भाग - 1

येथे क्लिक करा

2.

लिंग

येथे क्लिक करा

3.

काळ

येथे क्लिक करा

4.

म्हणी

येथे क्लिक करा

5.

समानार्थी शब्द भाग - 1

येथे क्लिक करा

6.

समानार्थी शब्द भाग - 2

येथे क्लिक करा

7.

समानार्थी शब्द भाग - 3

येथे क्लिक करा

8.

वाक्प्रचार भाग - 1

येथे क्लिक करा

9.

वाक्प्रचार भाग - 2

येथे क्लिक करा

10.

    वाक्प्रचार भाग - 3येथे क्लिक करा

 

 

 

अ.क्र.

घटकाचे नाव

सोडवा

11.

माहिती तंत्रज्ञानावर आधारित प्रश्न

  येथे क्लिक करा

12.

विरुद्धार्थी शब्द

येथे क्लिक करा

13.

जोडशब्द

येथे क्लिक करा

14.

आलंकारिक शब्द

येथे क्लिक करा

15.

शब्दसमूहाबद्दल एक शब्द

येथे क्लिक करा

16.

समूहदर्शक शब्द

येथे क्लिक करा

17.

पिलूदर्शक शब्द

येथे क्लिक करा

18.

घरदर्शक शब्द

येथे क्लिक करा

19.

अक्षरे जुळवूनअर्थपूर्ण शब्द तयार करणे

येथे क्लिक करा

20.

  वचन

येथे क्लिक करा

 


५ वी  नफा - तोटा टेस्ट क्रमांक  २   CLICK HERE 

५ वी  नाणी - नोटा टेस्ट क्रमांक 1  CLICK HERE 

५ वी  नाणी - नोटा टेस्ट क्रमांक 2 CLICK HERE 

५ वी  शेकडेवारी टेस्ट क्रमांक 1  CLICK HERE 

५ वी  शेकडेवारी टेस्ट क्रमांक 2  CLICK HERE 

५ वी  सरळव्याज टेस्ट क्रमांक 1  CLICK HERE 

५ वी  सरळव्याज टेस्ट क्रमांक 2  CLICK HERE 

५ वी  कोन व कोनांचे प्रकार  टेस्ट क्रमांक 1  CLICK HERE 

५ वी   समांतर रेषा व लंब रेषा   टेस्ट क्रमांक 1  CLICK HERE 

५ वी  वर्तुळ टेस्ट क्रमांक 1  CLICK HERE 

५ वी  परिमिती टेस्ट क्रमांक 1  CLICK HERE

५ वी  कालमापन टेस्ट क्रमांक 1  CLICK HERE

५ वी  दिनदर्शिका टेस्ट क्रमांक 1  CLICK HERE

५ वी  कालमापन टेस्ट क्रमांक 1  CLICK HERE




५ वी  समच्छेद अपूर्णांक टेस्ट क्रमांक 1  CLICK HERE

५ वी  समच्छेद अपूर्णांक टेस्ट क्रमांक 1  CLICK HERE


५ वी  पदावली व अक्षरांचा उपयोग   टेस्ट क्रमांक 1  CLICK HERE

५ वी  भागाकार भाग - 1 टेस्ट क्रमांक 1  CLICK HERE

५ वी  भागाकार भाग - 2  टेस्ट क्रमांक 2  CLICK HERE

५ वी  गुणाकार भाग - 1  टेस्ट क्रमांक 1  CLICK HERE

५ वी  गुणाकार भाग - 2  टेस्ट क्रमांक 2  CLICK HERE

५ वी  वजाबाकी भाग - 1 टेस्ट क्रमांक 1  CLICK HERE

५ वी  वजाबाकी भाग - 2 टेस्ट क्रमांक 2  CLICK HERE

५ वी   बेरीज भाग - 1 टेस्ट क्रमांक 1  CLICK HERE

५ वी   बेरीज भाग - 2 टेस्ट क्रमांक 2  CLICK HERE







५ वी   अंकांची दर्शनी व स्थानिक किंमत  टेस्ट क्रमांक 1  CLICK HERE






Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.