मिशन स्कॉलरशिप / मिशन नवोदय{मिस्कॉ}
विषय- गणित
महत्त्वाची सूत्रे/नियम/व्याख्या
[पदावली]
संकलन – महादेव बाबासाहेब पाटील
@ पदावलीमध्ये
कंस दिला असल्यास कंसातील क्रिया सर्वप्रथम सोडवावी.
@ एखाद्या
उदाहरणात फक्त बेरीज व वजाबाकी असेल, तर डाव्या बाजूने आलेली क्रिया प्रथम
सोडवावी.
@
एखाद्या उदाहरणात फक्त गुणाकार व भागाकार असेल, तर डाव्या बाजूने आलेली क्रिया
प्रथम सोडवावी.
@ एखाद्या उदाहरणात बेरीज व वजाबाकी यापैकी एक क्रिया असेल, तगर गुणाकार व भागाकार यापैकी आलेली क्रिया प्रथम करावी व नंतर बेरीज किंवा वजाबाकीची क्रिया करावी.
@
एखाद्या उदाहरणात चारही क्रिया आल्या असल्यास प्रथम गुणाकार किंवा भागाकार या
क्रिया त्यांच्या डाव्या बाजूने आलेल्या क्रमानुसार सोडवाव्यात नंतर बेरीज किंवा
वजाबाकी या क्रिया त्यांच्या डाव्या बाजूने आलेल्या क्रमानुसार सोडवाव्यात.
*संख्येचे विभाजक (अवयव)
व विभाज्य*
@दिलेल्या
संख्येला ज्या संख्येने निःशेष भाग जातो ती संख्या म्हणजे विभाजक संख्या होय आणि
ज्या संख्येला दिलेल्या संख्येने भाग जातो ती संख्या म्हणजे विभाज्य संख्या होय.
*उदा.- 42 ÷ 6 =7 [यामध्ये , 42 हि संख्या 7 ची
विभाज्य संख्या आहे; तर 7 हि संख्या
42 ची
विभाजक संख्या आहे.
@विभाजक
काढणे म्हणजे त्या संख्येला ज्या ज्या संख्यांनी निःशेष भाग जातो, अशा संख्या
शोधणे.
@ कोणत्याही संख्येला 1 ने व ती संख्या याने निःशेष भाग जातोच, म्हणजेच 1 व ती संख्या हे त्या त्या संख्येचे विभाजक असतातच.
@ 1 या संख्येस फक्त 1 हा एकच विभाजक
असतो.
@ मूळ
संख्येस फक्त दोनच विभाजक संख्या असतात.
@
संयुक्त संख्येला तीन किंवा तीनपेक्षा जास्त विभाजक संख्या असतात.
----------------------------
5 वी / 8 वी स्कॉलरशिप पेपर्स मराठी / गणित , ENGLISH व बुद्धिमत्ता चाचणी PDF स्वरुपात डाऊनलोड करण्यासाठी
खालील CLICK HERE या बटणावर क्लिक करा.
5 वी स्कॉलरशिप पेपर्स PDF क्रमांक १
मराठी व गणित 👉👉 CLICK HERE
इंग्रजी व बुद्धिमत्ता व चाचणी 👉👉 CLICK HERE
-----------------------
5 वी स्कॉलरशिप पेपर्स PDF क्रमांक २
मराठी व गणित 👉👉 CLICK HERE
इंग्रजी व बुद्धिमत्ता व चाचणी 👉👉 CLICK HERE
-------------------------
8 वी स्कॉलरशिप पेपर्स PDF
मराठी व गणित 👉👉 CLICK HERE
इंग्रजी व बुद्धिमत्ता व चाचणी 👉👉 CLICK HERE
--------------------
मंथन परीक्षा उत्तरसूची २०२५ 👉👉 CLICK HERE
---------------------------------
12 जानेवारी 2025 रोजी झालेल्या बीडीएस परीक्षेची(मराठी माध्यम व इंग्रजी माध्यम) उत्तर सूची प्राप्त झाली आहे.
उत्तर सूची प्राप्त करण्यासाठी खालील इयत्तांच्या नावावर click here वर क्लिक करा
१ ली ते ८ वी (मराठी व ENGLISH माध्यम) उत्तरसूची CLICK HERE
-------------------------------------------
NAS आधारित सराव चाचणी 1 ली ते 8 वी PDF स्वरूपात डाऊनलोड करण्यासाठी खालील CLICK HERE या बटणावर क्लिक करा.
स्कॉलरशिप / प्रज्ञाशोध 'विषय - मराठी' सराव प्रश्न सोडवण्यासाठी खालील
"घटकाचे नाव" किंवा "येथे क्लिक करा" या नावावर क्लिक करा.
|
| |
अ.क्र. | घटकाचे नाव | सोडवा |
1. | ||
2. | ||
3. | ||
4. | येथे क्लिक करा | |
5. | येथे क्लिक करा | |
6. | येथे क्लिक करा | |
7. | येथे क्लिक करा | |
8. | येथे क्लिक करा | |
9. | येथे क्लिक करा | |
10. | वाक्प्रचार भाग - 3 | येथे क्लिक करा |
| | |
अ.क्र. | घटकाचे नाव | सोडवा |
11. | ||
12. | ||
13. | ||
14. | ||
15. | ||
16. | ||
17. | ||
18. | ||
19. | ||
20. | ||
५ वी नफा - तोटा टेस्ट क्रमांक २ CLICK HERE
५ वी नाणी - नोटा टेस्ट क्रमांक 1 CLICK HERE
५ वी नाणी - नोटा टेस्ट क्रमांक 2 CLICK HERE
५ वी शेकडेवारी टेस्ट क्रमांक 1 CLICK HERE
५ वी शेकडेवारी टेस्ट क्रमांक 2 CLICK HERE
५ वी सरळव्याज टेस्ट क्रमांक 1 CLICK HERE
५ वी सरळव्याज टेस्ट क्रमांक 2 CLICK HERE
५ वी कोन व कोनांचे प्रकार टेस्ट क्रमांक 1 CLICK HERE