मिशन स्कॉलरशिप {मिस्कॉ}
विषय- गणित
महत्त्वाची सूत्रे/नियम/व्याख्या
[क्षेत्रफळ व परिमिती]
संकलन – महादेव बाबासाहेब पाटील
क्षेत्रफळ व परिमिती
-----------------------------------------
{1} त्रिकोणाचे क्षेत्रफळ = 1/2 ×पाया ×उंची
{2} चौरसाचे क्षेत्रफळ = बाजूचा वर्ग
{3} आयताचे
क्षेत्रफळ = लांबी × रुंदी
{4} समभूज चौकोनाचे
क्षेत्रफळ =1/2 × पाया × उंची
{5} त्रिकोणाची
परिमिती = तिन्ही बाजूंची बेरीज
{6} चौरसाची
परिमिती = 4 × बाजू
{7} आयताची परिमिती = 2 × (लांबी + रुंदी)
(8) समभूज चौकोनाची
परिमिती = 4 × बाजू
{9} आयताची लांबी =
(परिमिती ÷ 2 ) – रुंदी
{10} आयताची रुंदी = (परिमिती ÷ 2) – लांबी
{11} चौरसाची बाजू = परिमिती ÷ 4
{12} समभूज त्रिकोणाची परिमिती = 3 × बाजू
{13} समभूज त्रिकोणाची बाजू =परिमिती ÷ 3
=============================
दररोजचा अभ्यास आपल्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आमच्या WHATS APP GROUP ला जॉईन होण्यासाठी खालील WHATS APP लोगोवर क्लिक करा.
===================
Siddharth
ReplyDelete