मिशन स्कॉलरशिप
इयत्ता- 5 वी
शिष्यवृत्ती सराव परीक्षा
विषय- मराठी
संकलन- श्री महादेव बाबासाहेब पाटील
= = = == = = = = = = = = = = = = = = = = = = = = = = = =
प्र.(1) कष्ट या शब्दाला प्रत्यय जोडून तयार होणारा शब्द लिहा.
(1)सुकष्ट
(2)मकष्ट
(3)कष्टकरी
(4)कष्टवाला
प्र.(2)
‘पोलादी पुरुष’ म्हणून कोणाला ओळखले जाते?
(1) डॉ.
सलीम अली
(2) जमशेदजी टाटा
(3) राहुल बजाज
(4) वल्लभभाई पटेल
प्र.(3)
जोडशब्दाचा पहिला भाग लिहा.
(1)शिवण
(2)कापड
(3)मशीन
(4)सुई
प्र.(4)
खालीलपैकी चुकीची जोडी कोणती?
(1)बाळ गंगाधर टिळक - लोकमान्य
(2) सुभाषचंद्र बोस – पंजाबचा सिंह
(3) मोहनदास करमचंद गांधी – राष्ट्रपिता
(4)जवाहरलाल नेहरू – चाचा
(1) भि
(2) अ
(3)मा
(4)न
प्र.{6}
‘स्थूल’ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता?
(1) अवाढव्य
(2) अशक्त
(3)सूक्ष्म
(4)
लहान
प्र.{7}
जसा काट्यासारखा तीक्ष्ण तसा मेणासारखा...........
( 1) निश्चल
(2) शुभ्र
(3) स्वच्छ
(4) मऊ
प्र.{8} तो माझ्यावर सापासारखा उलटला. त्याला “केलेल्या उपकाराची जाणीव नाही”.
या
वाक्यातील दुहेरी अवतरण चिन्हातील शब्द्समुहासाठी योग्य असणारा एक शब्द दिलेल्या
पर्यायातून निवडा?
(1) कृतज्ञ
(2) शत्रू
(3) कृतघ्न
(4)
वैरी
प्र.{9}
‘क, द, पा, र्श, र’ या अक्षरांपासून तयार होणा-या शब्दातील मधले व दुसरे अक्षर
घेवून तयार होणाऱ्या शब्दाचा अर्थ खालीलपैकी कोणता?
(1) किंमत
(2)हात
(3) पाय
(4) दूर
प्र.{10}
‘पाऊलवाट’ या शब्दातील अक्षरांपासून दोन अक्षरी किती अर्थपूर्ण शब्द तयार होतील?
(1) आठ
(2) सात
(3)पाच
(4) सहा
= = = = = = = = = = = = = = = = = = = = = = =
= = = = = = = = = = = = =