मिशन स्कॉलरशिप
इयत्ता-5 वी / 4 थी
शिष्यवृत्ती सराव परीक्षा
विषय- गणित
लेखन व संकलन- श्री महादेव बाबासाहेब पाटील
= = = = = = = = = = = = = = = =
= = = = = = = = = = = = = = = = = = = = = = = = = = = = = = = = = =
प्र.{1}
4 संख्यांची बेरीज 300 आहे व त्या संख्या 1: 2: 3: 4: या प्रमाणात आहेत तर सर्वात
लहान संख्या कोणती?
1)25
2)30
3)40
4)45
प्र.{2}
एका निरोप समारंभात 60 विद्ध्यार्थी सहभागी झाले व प्रत्येकाने राहिलेल्या सर्व
विद्ध्यार्थांशी हस्तांदोलन केले.या समारंभात एकूण किती हस्तांदोलने झाली?
1)3540
2)1770
3)3600
4)3000
प्र.{3}
वडिलांचे वय मुलाच्या वयाच्या 9 पट आहे.15 वर्षानंतर ते मुलाच्या वयाच्या 3 पट
असेल तर आज वडिलांचे वय किती?
1)40
वर्षे
2)36
वर्षे
3)45
वर्षे
4)54
वर्षे
प्र.{4}
सुबोध एका दिवसात 3 केळी खातो तर तो 20 दिवसात किती डझन केली खाईल?
1)12
डझन
2)6
डझन
3)8
डझन
4)5
डझन
प्र.{5}
XVII ही संख्या देवनागरी अंकात कशी लिहाल?
1)15
2)18
3)17
4)19
प्र.{6]
एका नळाला गळती लागल्यामुळे 1 मिनिटाला 200 मिली पाणी वाया जाते तर एका तासात किती
लीटर पाणी वाया जाईल?
1)20
लीटर
2)30
लीटर
3)10
लीटर
4)12
लीटर
प्र.{7}
52 - (45/9+5) +8 = किती?
1)50
2)40
3)60
4)52
प्र.{8}
V + IX – IV = किती?
1) XI
2)X
3) XII
4)VIII
प्र.{9}
खालीलपैकी कोणत्या क्रियेचे उत्तर वेगळे आहे?
1)18×2+4
2) 9×4+4
3)18+2+4
4)4+6×6
प्र.{10}
6.309 + 0.8 = किती?
1)
6.317
2)
7.109
3)
6.109
4)
यापैकी नाही
प्र.{11}
एका वर्षी 20 सप्टेंबरला शुक्रवार होता तर त्याच वर्षी गांधी जयंती कोणत्या वारी
येईल?
1)शुक्रवार
2)शनिवार
3)
गुरुवार
4)बुधवार
प्र.{12}
घनाच्या आयताकार पृष्ठांची संख्या किती असते?
1)4
2)6
3)0
4)2
= = = = = = = = = = = = = = = = = = = = = = = = = = =