मिशन स्कॉलरशिप {मिस्कॉ}
विषय- गणित (महत्त्वाची सूत्रे/नियम/व्याख्या)
[संख्या व संख्यांचे प्रकार-2]
{1}
संयुक्त संख्या – मूळ संख्या नसलेल्या
नैसर्गिक संख्यांना संयुक्त संख्या म्हणतात.
*उदा.- 4 ,6, 8, 18, 68 इत्यादी.
{2} 1
हि मूळ संख्याही नाही व संयुक्त संख्याही नाही.
{3}
त्रिकोणी संख्या – दोन क्रमवार नैसर्गिक
संख्यांच्या गुणाकाराच्या निमपटीस त्रिकोणी संख्या म्हणतात.
*उदा.- 1, 3, 6, 10, 15, 21, 28 इत्यादी.
{4}
संख्यांचे प्राथमिक क्रियाविषयक नियम –
@ सम संख्या + सम संख्या = सम संख्या @ सम संख्या – सम संख्या =सम संख्या
@ सम संख्या + विषम संख्या =विषम संख्या @ सम संख्या – विषम संख्या = विषम संख्या
@ विषम संख्या - विषम संख्या =सम संख्या @ विषम संख्या + विषम संख्या = सम संख्या
@ सम संख्या
@ विषम
संख्या
{5} एक
अंकी संख्या – एकूण
संख्या 9 आहेत तर दोन अंकी 90, तीन अंकी 900 आहेत, आणि चार अंकी एकूण 9000 आहेत. {6} कोणत्याही संख्येला 0 ने
गुणले असता उत्तर 0 येते.
{7} 1
ते 100 पर्यंतच्या संख्यांत – @2
पासून 9 पर्यंतचे अंक प्रत्येकी 20 वेळा येतात. 1 हा अंक 21 वेळा येतो. कारण 10+10=20
आणि 99+99= 198 @ 2 पासून 9 पर्यंतचे अंक असलेल्या एकूण संख्या प्रत्येकी 19 येतात.दोन
अंकी संख्यात 1 ते 9 या अंकांच्या प्रत्येकी 18 संख्या असतात.
{8}
दोन संख्यांची बेरीज - @दोन अंकी दोन संख्यांची बेरीज 19 पेक्षा मोठी व 199 पेक्षा
लहान असते.
@3 अंकी दोन संख्यांची बेरीज 199 पेक्षा मोठी
आणि 1999 पेक्षा लहान असते.
@4 अंकी दोन संख्यांची बेरीज 1999 पेक्षा मोठी
आणि 19999 पेक्षा लहान असते.
{9} दोन
संख्यांची बेरीज व त्यांच्यामधील फरक दिला असता-
@
मोठी संख्या = (दोन संख्यांची बेरीज + फरक) ÷2
@
लहान संख्या = (दोन संख्यांची बेरीज -फरक) ÷2
Va
ReplyDelete