मिशन स्कॉलरशिप
इयत्ता-
5 वी
शिष्यवृत्ती सराव परीक्षा
विषय- गणित
[गुण-20]
संकलन- श्री महादेव बाबासाहेब पाटील
प्र.{1}
एका आयताकृती बागेची लांबी 40 मीटर व रुंदी लांबीच्या निमपट आहे, तर बागेभोवती
चौपदरी कुंपण घालण्यासाठी किती मीटर तार लागेल?
(1)480 मी.
(2)840 मी.
(3)148 मी.
(4)120 मी.
प्र.{2}
एककस्थानी 1 हा अंक असलेल्या एकूण दोन अंकी मूळ संख्या किती?
(1)5
(2)4
(3)6
(4)7
प्र.{3}
विषम संख्येत 2 मिळवल्यास येणारी संख्या नेहमी ........... असते.
(1)सम संख्या
(2)विषम संख्या
(3)फक्त मूळ संख्या
(4)निशित सांगता येत नाही
प्र.{4]
36 ही संख्या दोन संख्येच्या गुणाकाराच्या रुपात जास्तीत जास्त किती वेळा मांडता
येईल?
(1)3
(2)4
(3)5
(4)2
प्र.{5}
25 व 15 या दोन्ही संख्येचा विभाज्य असणारा पर्याय कोणता?
(1)180
(2)200
(3)360
(4)150
प्र.{6}
534 ही संख्या खालीलपैकी कोणत्या पर्यायातील संख्यांनी विभाज्य आहे ते सांगा.
(1)3, 2, 8
(2)2 , 3, 6
(3)2, 5
(4)5,
8, 9
प्र.{7}
5*32 यां संख्येला 3 ने निःशेष भाग जातो, तर * च्या जागी मोठ्यात मोठा कोणता अंक
येईल?
(1)2
(2)5
(3)9
(4)8
प्र.{8}
3485 + 17 = ?
(1)205
(2)25
(3)105
(4)15
प्र.{9}
20 रु. किग्रॅ. दराने 5 किग्रॅ. बटाटे घेतले व 12 रु. किग्रॅ. दराने 3 किग्रॅ. कांदे विकत घेऊन दुकानदाराला 500 रु,
ची नोट दिल्यास दुकानदार किती रुपये परत करेल?
(1)264 रु.
(2)364 रु.
(3)400 रु.
(4)126 रु.
प्र.{10}
प्रज्ञाने साडेतीन रुपयाची वही, साडे तेरा रुपयाचे पेन, 50 पैशाचा खोडरबर, साडे
पंधरा रुपयांची कंपासपेटी विकत घेतली; तर त्याने दुकानदाराला एकूण किती रुपये
द्यावेत?
(1)17 रु.
(2)33 रु
(3)7 रु
(4)17 रु.