मिशन स्कॉलरशिप
इयत्ता- 5 वी / 4 थी
शिष्यवृत्ती सराव परीक्षा
विषय- गणित
[गुण-24]
संकलन- श्री महादेव बाबासाहेब पाटील
प्र.{1}
25 विद्यार्थ्याचे सरासरी वय 12 वर्षे आहे. शिक्षिकेचे वय मिळविले तर नवीन सरासरी
वय 13 वर्षे होते. तर शिक्षिकेचे वय किती?
1)38 वर्षे
2)28 वर्षे
3)26 वर्षे
4)37 वर्षे
प्र.{2} (324 ÷ 18)×2+(256 ÷ 16)×4 =?
1)200
2)150
3)120
4)100
प्र.{3}
वडील व मुलाच्या वयांची आजची बेरीज 60 वर्षे आहे. 6 वर्षापूर्वी वडिलांचे वय
मोलाच्या त्यावेळच्या वयाच्या पाचपट होते. तर मुलाचे आजचे वय किती?
1)8 वर्षे
2)14 वर्षे
3)16 वर्षे
4)20 वर्षे
प्र.{4}
एका रांगेतील विद्यार्थ्यांची संख्या व एकूण रांगा यांची संख्या सारखी असेल व एकूण
विदयार्थ्यांची संख्या 729 असेल तर एका
रांगेत किती विद्यार्थी आहेत?
1)17
2)27
3)29
4)37
प्र.{5}
1 पासून 200 मध्ये किती पूर्ण घन संख्या आहेत?
1)2
2)4
3)5
4)6
प्र.{6}
द.सा.द.शे. 9 दराने 2 वर्षासाठी 500 रुपये कर्जाने घेतल्यास त्याची रास किती होईल?
1)90 रु.
2)590 रु.
3)545 रु.
4)690 रु.
प्र.{7}
एका शहराची लोकसंख्या 1 वर्षात 10000 वरून 11500 एवढी झाली तर शेकडा वाढ किती
झाली?
1)150%
2)15%
3)1.5%
4)यापैकी
नाही
प्र.{8}
एका वस्तूची खरेदी किंमत 1200 रु. असून 10% नफा मिळवण्यासाठी त्या वस्तूची विक्री
किंमत किती असावी?
1)1320 रु.
2)1220 रु.
3)1420 रु.
4)1400
रु.
प्र.{9}
7 जानेवारी 2004 ळा सोमवार होता. तर 7 जानेवारी 2006 ळा कोणता वार असेल?
1)मंगळवार
2)बुधवार
3)शुक्रवार
4)गुरुवार
प्र.{10}
एक कार 6 तासात 360 किमी अंतर जाते तर 450 किमी अंतर जाण्यासाठी त्या कारला किती
वेळ लागेल?
1)7 तास
2)8 तास
3) 7 तास 30 मि.
4)8
तास 30 मि.
प्र.{11}
मयुरीने 11.50 रु. प्रतिकिलो दराने 20 किलो तांदूळ व 16 रु. प्रतिकिलो दराने 15
किलो साखर घेतली तर तिला दुकानदाराला किती रुपये द्यावे लागतील?
1)270 रु.
2)240 रु.
3)230रु.
4)470 रु.
प्र.{12}
एका संख्येचा 3/5 वा भाग 270 आहे तर ती संख्या कोणती?
1)350
2)450
3)270
4)900
= = = = = = = = = == = = = = = = = = = = = = = = = =