विषय - गणित सराव प्रश्न भाग - 11 (SUB - MATH'S Practice Questions Part - 11)

                     

मिशन स्कॉलरशिप

इयत्ता- 5 वी  /  4 थी

शिष्यवृत्ती सराव परीक्षा

विषय- गणित  [गुण-20]

संकलन- श्री महादेव बाबासाहेब पाटील

 = = = = = =  = = = = = = = = = = =  = = = = = = = = = = = = 

 

प्र.{1} एका आठवड्याचे तास किती? 

    1)144        

2)192     

3)176     

4)168


प्र.{2} खालीलपैकी कोणत्या संख्येतील 2 व 5 च्या स्थानिक किंमतींची बेरीज सर्वात कमी आहे?

    1)4652             

2)5462   

3)4625   

4)4562


प्र.{3} 6  4  3  8 ही पदावली सत्य ठरवण्यासाठी चौकटीत खालीलपैकी कोणती चिन्हे दिलेल्या क्रमाने वापरावीत ?  

1)= , + , -           

2)+ , × , =          

3) × ,  , =   

4)+ , - , =.


प्र.{4} 45840, 48544, 44850, 45048, 45480 या संख्या योग्य क्रमाने लावल्यास सर्वात लहान व सर्वात मोठ्या संख्येतील फरक किती?  

1)5694   

2)3694   

3)4694   

4)2704


प्र.{5} 1 ते 100 या संख्यांमध्ये येणाऱ्या दोन अंकी एकूण सम संख्या  व दोन अंकी एकूण विषम संख्या यांच्या बाबतीत खालीलपैकी योग्य पर्याय कोणता?

(अ)त्यांच्यातील फरक 0 येतो. 

(ब)दोन्ही प्रकारच्या संख्या समान आहेत.  

(क)त्यांची बेरीज 100 येतो. 

(ड)सम संख्येपेक्षा विषम संख्या 10 ने जास्त आहेत.

       

1)’अ’ व ‘ब’ बरीबर आहेत.

2)’ब’ व ‘ड’ बरीबर आहेत.

3)’अ’ व ‘क’ बरोबर आहेत.

4) अ’,’ब’ व ‘क’ बरोबर आहेत.


प्र.{6} एका चौरसाची परिमिती 64 सेमी असून त्याच्या दीडपट परिमिती असणाऱ्या चौरसाची बाजू किती?

   1)24 सेमी     

2)20 सेमी              

3)48 सेमी              

4)16 सेमी


प्र.{7}624 या संख्येला 4 ने निःशेष भाग जातो;हे कोणत्या गोष्टींवरून कळते?

   1)एककस्थानी 4 हा अंक आहे. 

2)या संख्येला 3 ने भाग जातो.

3)या संख्येतील अंकांच्या बेरजेला 4 ने निःशेष भाग जातो.   

4)या संख्येतील शेवटच्या दोन अंकांना 4 ने निःशेष भाग जातो.


प्र.{8} एका कार्यक्रमामध्ये कार्यक्रम बसून बघणाऱ्यांची संख्या कार्यक्रम उभे राहून बघणा-यांच्या संख्येपेक्षा 385 ने जास्त आहे. जर उभे राहून कार्यक्रम बघणाऱ्यांची संख्या 875 असेल; तर एकूण किती जण कार्यक्रम पाहात आहेत? 

1)1645       

2)2135             

3)1260   

4)1960


प्र.{9} रामजवळ जेवढ्या 5 रुपयांच्या नोटा आहेत त्याच्या दुप्पट 20 रुपयांच्या नोटा आहेत.जर त्याच्याजवळ 675 रु आहे; तर एकूण नोटा किती?   

1)45         

2)30          

3)50         

4)40


प्र.{10} व्यास = ..............× त्रिज्या.       

1)3         

2)2         

3)4         

4)1/2

 = = = = = = = = = = = = = = = = = = = = = = = = = = = 

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.