मिशन स्कॉलरशिप
इयत्ता- 5 वी / 4 थी
शिष्यवृत्ती सराव परीक्षा
विषय- गणित
गुण-20
लेखन व संकलन- श्री महादेव बाबासाहेब पाटील
= = = = = = = = = = = = = = = = = = = = = = = = =
प्र.{1} 6,666 ही संख्या
उलटक्रमाने लिहिल्यास मूळ संख्या व नवीन संख्या यात किती फरक पडेल?
1)6,666
2)60,000
3)6,000
4)0
प्र.{2} वर्तमानपत्राचा दर
प्रतिदिन 2.50 रुपये असल्यास डिसेंबर महिन्यात वर्तमानपत्राचे किती रुपये बिल एकनाथरावांना द्यावा लागेल?
1)75 रु. 50 पैसे
2)77 रु. 50 पैसे
3)70 रु. 50 पैसे
4)72 रु. 50 पैसे
प्र.{3} 20 पैसे, 50 पैसे, 25
पैशांची नाणी समान घेतल्यास 38 रुपयांत प्रत्येक प्रकारची किती नाणी असतील?
1)35
2)20
3)30
4)40
प्र.{4} 51 ते 60 यांच्या
दरम्यान येणाऱ्या मूळ संख्येतील फरक किती?
1)8
2)4
3)6
4)7
प्र.{5} 30 – (2 × 6 + 15
1)21
2)17
3)13
4)20
प्र.{6} नऊ लक्ष दोन हजार एकोणतीस
ही संख्या अंकांत कशी लिहाल?
1)92039
2)902029
3)920029
4)920290
प्र.{7} 3 4 9 5 9 या
संख्येतील हजार स्थानच्या अंकांची स्थानिक किंमत व दर्शनी किंमत यात कितीचा फरक
आहे?
1) 3996
2) 4004
3) 4400
4) 6993
प्र.{8} 7000 हि संख्या
खालीलपैकी कोणत्या प्रकारात अयोग्य आहे?
1)चार सहस्त्र + तीन दशक
2)सहा सहस्त्र + नव्वद दशक +
शंभर एकक
3)चार सहस्त्र + बावीस शतक + 80 दशक
4)पाच सहस्त्र + सतरा शतक
+सत्तावीस शतक +30एकक
प्र.{9} 4 * 8 * 3 * या पाच
अंकी संख्येत * च्या जागी समान अंक असून त्याच्या स्थानिक किंमतीचा गुणाकार 490000
आहे; तर ती संख्या कोणती?
1)47873
2)48883
3)46863
4)45853
प्र.{10}3,4,5,7 या चारही
संख्या खालीलपैकी कोणत्या संख्येचे विभाजक आहेत?
1)420
2)216
3)210
4)217
= = = = = = = = = = = = = = == = = == = = = = = = = = = = = = = = = = = = = = = = = = = = = = =