मिशन स्कॉलरशिप
इयत्ता-5 वी
शिष्यवृत्ती सराव परीक्षा
विषय- गणित
लेखन व संकलन- श्री महादेव बाबासाहेब पाटील
= = = = = = = = = = = = = = = = = = = = = = = = = = = = = =
प्र.{1} साडेपाच – पावणेतीन = किती?
1) 2
2) 2
3)3
4)2
प्र.{2} एका तासात 36 किमी. वेगाने एक गाडी जाते; तर ती 13 तासात किती किमी. जाईल?
1)268 किमी.
2)368किमी.
3)468 किमी.
4)486 किमी.
प्र.{3} एका पेटीत 30 हापूस आंबे याप्रमाणे 20 पेट्या आंबे एकत्र करून समान 15 पेट्यांमध्ये हापूस आंबे भरले; तर एका पेटीतील आंबे किती?
1)30
2)25
3)40
4)45
प्र.{4} एका वहीची किंमत साडेपाच रु. असेल; तर अशा दीड डझन वह्यांची किंमत किती?
1)88 रु.
2)99 रु.
3)77 रु.
4)90 रु.
प्र.{5} 15 सायकलींची किंमत 11025 रु.; तर 6 सायकलींची किंमत किती?
1)4350 रु.
2)4410 रु.
3)4290 रु.
4)4500 रु.
प्र.{6} 50 पैशांची 30 नाणी देऊन 1 व 2 रुपयांची समान नाणी घेतली; तर प्रत्येक प्रकारची नाणी किती?
1)20
2)5
3)15
4)10
प्र.{7} एकूण कामगारांपैकी
1)100
2)150
3)200
4)250
प्र.{8} एका रांगेत 19 मुली उभ्या असून दोन लगतच्या मुलींमधील अंतर 3 मी.आहे; तर रांगेत मधल्या व शेवटच्या मुलीमधील अंतर किती?
1)54 मी.
2)24 मी.
3)27 मी.
4)30 मी.
प्र.{9} एका उदाहरणात 23 भागाकार, 9 भाजक, व बाकी 7 आहे; तर या उदाहरणात भाज्य किती?
1)270
2)170
3)207
4)214
प्र.{10}
1)21
2)26
3)23
4)29
प्र.{11} खालील अपूर्णांक समान किंमतीचे आहेत; त्यातील एक अपूर्णांक वेगळा आहे तो अपूर्णांक ओळखा?
1) 15/18
4)16/20