मिशन
स्कॉलरशिप {मिस्कॉ}
विषय- मराठी
शिष्यवृत्ती सराव परीक्षा
संकलन – महादेव बाबासाहेब पाटील
= = = = = = = = = = = = = = = = = = = = = = = = = = = = = = = =
प्र.{1} सुगरणीच्या घराला काय
म्हणतात?
(1)घरटे
(2)ढोली
(3)खोपा
(4)यापैकी
नाही.
प्र.{2} ( ह र्वा द उ
नि र ) या अक्षरापासून तयार होणा-या अर्थपूर्ण शब्दातील दुसरे व तिस-या अक्षरापासून
बनणाऱ्या शब्दाचा समानार्थी शब्द पर्यायातून निवडा.
(1)पोट
(2) उर
(3) ढर
(4) भाव
प्र.{3} प्रत्ययघटित नसणारा
शब्द पर्यायांमधून निवडा.
(1)निर्धन
(2)पसाभर
(3)पोरकट
(4)निळेशार
प्र.{4} खालीलपैकी
कोणत्या पर्यायात उपसर्ग आला नाही?
(1) सु
(2)वि
(3)की
(4) प्रति
प्र.{5}
द्रोणाचार्यांनी सैन्याची गोलाकार रचना रचून अभिमन्यूचा घात केला. या
वाक्यातील अधोरेखित शब्दसमुहासाठी योग्य असणारा शब्द पर्यायामधून निवडा.
(1)डाव
(2) हल्ला
(3) चक्रव्यूव्ह
(4)
गोलचक्र
प्र.{6} ‘वास, भान, नाव,
आस, वात’ हे शब्द वर्णानुक्रमे लावल्यास मध्यभागी येणारा शब्द कोणता?
(1) वास
(2) आस
(3)वात
(4) भान
(1) बांबूचे – वन
(2) नारळांचा – ढीग
(3) केळ्यांचा – घोस
(4)
लुटारूंची – झुंड
प्र.{8} रात्रीच्या
शांत वातावरणात फक्त घड्याळाची .............. ऐकू येत होती.
(1 (1)चकमक
(2) घणघण
(3)टिकटिक
(4)किटकिट
प्र.{9} ‘ भाऊ’ या
शब्दाला जोडून येणारा शब्द कोणता?
{1} भावकी
(2) भाऊ
(3) बंद
(4)पाहू
प्र.{10} ‘बलवान’ या
शब्दाचा विरुद्धार्थी नसलेला शब्द कोणता?
{1} सशक्त
(2) अशक्त
(3) कमजोर
(4)
दुर्बल
= = = = = = = = = = = = = == = = = = = = = = = = = =
Mugdha dinesh surte
ReplyDelete9175776549
ReplyDelete